रामपुरी (बु.) हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील एक समृद्ध गाव आहे. आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची सेवा देणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, रामपुरी (बु.) , ता. मानवत , जिल्हा - परभणी महाराष्ट्र
gprampuribk@yahoo.com
+91 7066336645